Who Knew? Grahakshahi Kitchen Hacks That Will Blow Your Mind!
FAQ's
१) ग्राहकशाही मोबाईल अँप मी का डाउनलोड करावे?
आम्ही या माध्यमातून ग्राहक पेठ चा स्वच्छ, निवडलेला आणि packed किराणा आपल्या पर्यंत पोहचवतो. हे आमचे तिसरे वर्ष आहे. साधारण 1200 हुन अधिक प्रॉडक्ट्स आमच्या अँप वर उपलब्ध आहेत.
२) इतर ग्रोसरी अँप व ग्राहकशाही मध्ये काय फरक आहे?
सध्या अस्तित्वात असलेल्या अँप चा वापर किरकोळ सामान मागवण्या करिता होतो, ग्राहकशाही च्या माध्यमातून आम्ही महिन्याचा किराणा घरपोच देण्याचा हेतू ठेवला असून, minimum order value हि रु १९९९/- आहे FREE HOME DELIVERY मिळेल
३) ऑर्डर केल्यावर माल कधी मिळेल?
साधारण दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या ऑर्डर्स त्याच दिवशी डिलिव्हरी देण्याचा आमचा प्रयंत्न असतो. नाही जमले तर दुसऱ्या दिवशी देतो. तसेच २ ते ८ च्या दरम्यान सामानाची डिलिव्हरी स्वीकारण्याची व्यवस्था ठेवावी.
५) पुणे शहरातील कोणत्या परिसरात सेवा मिळेल?
सध्या आम्ही संपूर्ण कोथरूड , एरंडवणे, कर्वे नगर आणि सिंहगड रोड (आनंद नगर पर्यंत) ह्या परिसरात होम डिलिव्हरी देतो.
६ ) Payment : Payment against delivery असते. डिलिव्हरी मिळाली आणि सर्व जिन्नस तपासून घेऊन GPAY, Card किव्वा Cash मध्ये payment करावे. ग्राहक पेठेची कुपन सुद्धा आम्ही स्वीकारतो.
आपण केलेल्या ऑर्डर मध्ये आमच्या बाजूने काही प्रश्ण असतील तर आमच्या packing center मधून फोन येईल.
७) Lift : लिफ्ट ची सोय नसेल किव्वा लिफ्ट बंद असेल तर फक्त पहिल्या मजल्या पर्यंत डिलिव्हरी मिळेल.
८) Pickup From Store : किरकोळ सामान असल्यास आमच्या राहुल नगर च्या शॉप मधून पिक उप करण्याचे व्यवस्था आहे. आपली यादी पॅक झाली की आपल्याला फोन द्वारे कळवण्यात येते. मग आपल्या सोयी नुसार तुम्ही सामान पिक करू शकता.
९)Timings : कामाची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत
All the brands you love!
Discover a wide-ranging assortment of trusted brands, offering something for every taste and need, all conveniently accessible through our intuitive grocery app.
Top Brands
Doorstep Delivery
Say goodbye to long queues and hello to doorstep convenience. Download the App - Check us out on iOS AppStore & on Google Play
Delivery Areas
Navshya Maruti
Sinhagad Road
Kothrud
Mahatma Soc
Karve Nagar
Erandwane
Kulashree Soc
Mayur Colony
Hingane
Suncity Area
Prabhat Road
Bhusari Colony
1200+ Products
We have a collection of 1200+ products in our catalogue, with renowned brands and cherished local favorites like K-Pra, Sakas, Katdare, and Grahak Peth, we make shopping a breeze.
Check us out on iOS AppStore & on Google Play
Main Categories
Basic Grocery
Flours
Snacks
Tea & Coffee
Rawa & Pohe
Masala Items
Biscuits
Home Care
Oil & Ghee
Pickles
Dry Fruits
Pooja Items
Meet Our Team
Avinash Pendse
Avinash Pendse, the visionary behind Grahakshahi, the grocery app. With tech expertise and entrepreneurial flair, Avinash saw the post-COVID shopping landscape ripe for innovation. Thus, Grahakshahi was born—a testament to his commitment to user-centric solutions.
Suchitra Pendse
Suchitra Pendse, the co-founder alongside her husband Avinash Pendse, brings a vital skill set to Grahakshahi with her meticulous handling of accounts and regulations.
Devendra Pendse
Devendra Pendse, the co-founder and son of Avinash Pendse, having diligently worked his way up from grassroots levels has deep understanding of the intricacies of the day-to-day operations.
Blogs by Grahakshahi
Contact
Ground Floor, Bhagirathi Towers, Rahul Nagar, Konkan Express Hotel Lane, Pune 411038
853-000-5757